लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : चार जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात - Marathi News | Parbhani: 4 candidates for four seats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे. ...

परभणी : नऊ टक्क्यांनी घटली पीककर्ज वाटपाची गती - Marathi News | Parbhani: Peak loan allocation speed reduced by nine per cent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नऊ टक्क्यांनी घटली पीककर्ज वाटपाची गती

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ ...

Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार - Marathi News | Maharashtra Election 2019 : Parbhani district withdraws 28 candidates | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार

५३ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ...

परभणी-पाथरी रस्ता :झाडे तोडली; मात्र रस्ता काम रखडले - Marathi News | Parbhani-Pathari road: Trees broken down; Only the road works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-पाथरी रस्ता :झाडे तोडली; मात्र रस्ता काम रखडले

पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने २५ किमी रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यासाठी तत्परता दाखविली; परंतु, त्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी रस्त्याचे काम मात्र साईडपट्ट्याच्या ...

परभणी : चार मतदारसंघांत ५० अपक्ष - Marathi News | Parbhani: 4 independents in four constituencies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार मतदारसंघांत ५० अपक्ष

विधानसभा निवडणुकीमध्ये चारही मतदारसंघामध्ये तब्बल ५० अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या लढतींमध्ये अडचणीचे ठरणारे आणि विजयात अडसर निर्माण करणाऱ्या अपक्षांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी आता मनधरणी सुरु झाली आहे. सोमवारी अर्ज मा ...

परभणी : उमरा येथे दोन गटांत मारहाण; पाच जखमी - Marathi News | Parbhani: Beating in two groups at Umrah; Five were injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उमरा येथे दोन गटांत मारहाण; पाच जखमी

शेतीच्या सामायिक धुऱ्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील उमरा येथे ४ आॅक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी ५ आॅक्टोबर रोजी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...

परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस - Marathi News | Strong rainfall in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस

रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे. ...

परभणी : बंडखोरांच्या निर्णयाकडे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे लक्ष - Marathi News | Parbhani: Attention of major party candidates towards rebel decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बंडखोरांच्या निर्णयाकडे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे लक्ष

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या विरोधात बंडखोरी करीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बंडखोर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लाग ...