लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Parbhani: Appointment of 500 employees in a simple manner | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़ ...

परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त - Marathi News | Parbhani: Dassehra muhurat for candidates for publicity campaign | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चारही मतदार संघातील उमेदवारांनी विजया दशमीचा मुहूर्त साधून जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़ विजया दशमीच्या दिवशी एकही सभा झाली नसली तरी सभांचे नियोजन मात्र करण्यात आले़ सीमोल्लंघनासाठी जमणाºया मतदारांशी संवाद साधून ...

परभणी: रेणाखळी येथे हाणामारी - Marathi News | Parbhani: Launching at Renakhali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: रेणाखळी येथे हाणामारी

गावातील रेणुका देवीच्या समोर सार्वजनिक सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असताना दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ आॅक्टोबर रोजी रेणाखळी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल ...

परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन - Marathi News | Parbhani: The path of the Rashtriya Swayamsevak Sangh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

विजयादशमी सणानिमित्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी ८ आॅक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन केले. ...

परभणी : महावंदनेस उसळला जनसागर - Marathi News | Parbhani: Mahavandness is a public place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावंदनेस उसळला जनसागर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य ...

परभणी : दसरा उत्सवास आनंदाचे उधाण - Marathi News | Parbhani: Dussehra festival is a place of joy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दसरा उत्सवास आनंदाचे उधाण

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी शमी पूजन, सीमोल्लंघन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजनाने जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion in Mahayuti and Alliance in Parbhani districts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी

बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ...

परभणी : उमेदवारी मागे घेण्यासाठी घडल्या घडामोडी - Marathi News | Parbhani: Events to withdraw the candidature | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उमेदवारी मागे घेण्यासाठी घडल्या घडामोडी

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना- भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली असून बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेक दिग्गजांनी संबंधितांची मनधरणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याने प ...