अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे. ...
पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़ ...
राज्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांच्या पाच महिन्यांच्या वेतनापोटी शासनाने ७ कोटी ३२ लाख ८३ हजार ५९० रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़ ...
स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा ४ तासांत निपटारा केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली़ ...
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़ ...
रेल्वे रुळाखाली नवीन स्लीपर टाकण्याच्या कामासाठी रविवारी शहरातील कोद्री रेल्वे फाटक पाच तास बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरातील रेल्वे फाटकाच्या दक्षिण भागात राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने फाटकाजवळ सोडून पायी प्रवास करावा लागल्याचे पहावयास मिळाले. ...