कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून वाहनधारकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु, कंत्राटदार व अभियंत्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका या रस्त्यांच्या कामाला बसत आहे़ परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम सध्या ...
राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्ह्यातही पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत यशस्वी झाला असून, या आघाडीने ९ पैकी ७ पं़स़ ताब्यात घेतल्या आहेत़ गंगाखेडमध्ये मात्र रासपने शिवसेना व राष्ट्रवाद ...
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शहरातील खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला नाही. खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी जोरदार तयारी केली होती; मात्र ढगाळ वातावरणामुळे ग्रहणाच्या नोंदी टिपता आल्या नाही ...
वाहन सुस्थितीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र न घेताच अनेक वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यांवरुन धावत असून, वाढत्या अपघातांना अनफिट वाहनेही तेवढीच जबाबदार ठरत आहेत. ...
शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील गोरगरीब नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी २११ ब्लँकेट वाटप करण्यात आले आहेत़ २४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला़ ...