सीएए आणि एनआरसी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला परभणी, पाथरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. गंगाखेड, जिंतूर, सेलू या तालुक्यांमध्ये बंदला संमिश्र प ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने एकीकडे तब्बल २५ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात असताना प्रशासनाने मात्र संबंधित गावच्या ग्रामस्थांनी वाळूची मागणी केल्यानंतर त्यांना ४०० रुपये प्रति ब्रासने वाळू देण्याच्या सूचना तहसीलदा ...
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एप्रिल ते डिसेंबर २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ हजार २२४ जणांनी दारु पिण्यासाठीचा अधिकृत परवाना घेतला असून याद्वारे प्रशासनास ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ...
श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...