शहरातील नळ जोडण्या अधिकृत करून घेण्यासाठी मनपा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून, मुदतीनंतर अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे़ ...
कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करून आंदोलन केले़ ...
उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्य ...
जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला ...
रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा वाढला होता़ यावर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे़ रबी हंगाम आता चांगला बहरात असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी ...
आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ ...