लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल - Marathi News | 5 crore turnover in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येण ...

परभणी जिल्ह्यातील तेरा लाख मतदारांची पडताळणी - Marathi News | Verification of thirteen lakh voters in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील तेरा लाख मतदारांची पडताळणी

जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ...

परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन - Marathi News | Parbhani: BJP agitates on peasant issues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन

पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़ ...

परभणी : प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण विरोधात संभाजी सेनेचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Sambhaji Sena agitation against regional medical reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण विरोधात संभाजी सेनेचे आंदोलन

वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

परभणी : नळ जोडणी साहित्याची जबाबदारी नागरिकांवर - Marathi News | Parbhani: The responsibility of the plumbing material for the citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नळ जोडणी साहित्याची जबाबदारी नागरिकांवर

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे स ...

वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करा; संभाजी सेनेच्या आंदोलनात विद्यार्थी, प्राध्यापकांचाही सहभाग - Marathi News | Cancel the formula for medical admission 70;30; Students, professors also participated in the Sambhaji Sena agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करा; संभाजी सेनेच्या आंदोलनात विद्यार्थी, प्राध्यापकांचाही सहभाग

मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने या फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ...

परभणी : ‘पीएम’चे जिंतूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी - Marathi News | Parbhani: PM's most beneficiary in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘पीएम’चे जिंतूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी

पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे. ...

परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Parbhani: Police action against 4 gamblers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...