परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी २६ आॅगस्ट रोजी खासदार पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वितरण, विविध अशासकीय समित्यांवरील नियुक्ती आदींच्या कारणावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाल्याची चर्चा ...