लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज - Marathi News | Heavy rains washed away roads; 30 crore required for repairs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

शाळा सॅनिटायझेशनसाठी उसनवारीने करावा लागेल खर्च - Marathi News | Expenses incurred on loan for school sanitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शाळा सॅनिटायझेशनसाठी उसनवारीने करावा लागेल खर्च

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे संपूर्ण सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. ...

गोदावरी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; गंगाखेड तालुक्यातील घटना - Marathi News | The body of an unidentified man was found in the Godavari river basin | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोदावरी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; गंगाखेड तालुक्यातील घटना

गंगाखेड-परभणी रस्त्यावर खळी पाटी येथील गोदावरी पात्रात आढळला मृतदेह ...

निराधारांची दिवाळी अंधारात; १६ कोटीं अभावी दोन महिन्यांचे थकले वेतन - Marathi News | Diwali of the destitute in darkness; Two months tired salary due to lack of Rs 16 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निराधारांची दिवाळी अंधारात; १६ कोटीं अभावी दोन महिन्यांचे थकले वेतन

राज्यातील अल्प उत्पन्न, निराधार नागरिकांना जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिमाह १ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाते. ...

पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर - Marathi News | Independent software for graduate election voting percentage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते. ...

भरधाव जीपची खाजगी बसला जोरदार धडक; भीषण अपघातातून उघड झाली गुटखा तस्करी - Marathi News | Gutkha smuggler's jeep hit private bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव जीपची खाजगी बसला जोरदार धडक; भीषण अपघातातून उघड झाली गुटखा तस्करी

गुटख्याची तस्करी करणाऱ्या जीपची खाजगी बसला जोरदार धडक ...

बसपोर्टचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? निधी अभावी काम बंद - Marathi News | When will the busport dream come true? Work stopped due to lack of funds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बसपोर्टचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? निधी अभावी काम बंद

परभणी येथील बसस्थानकाचे रुपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर केला. ...

रबी पेरण्यांना सुरुवात; परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन   - Marathi News | Beginning of rabi sowing; Planning of sowing of sorghum on 15 lakh hectares of land in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रबी पेरण्यांना सुरुवात; परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन  

जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला आहे ...