लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

अर्धांगवायूग्रस्त चालकाकडून ड्युटी बदलून देण्यासाठी लाच घेणारा वाहन परीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Took bribes to change duties; Vehicle examiner at Gangakhed ST depot is arrested by ACB | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अर्धांगवायूग्रस्त चालकाकडून ड्युटी बदलून देण्यासाठी लाच घेणारा वाहन परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

चालकाची ड्युटी न देता डिझेल पंपावर ड्युटी देण्यासाठी वाहन परीक्षक दहिफळे यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली ...

'मला का वाचवले ?' तरुणाने जीव धोक्यात घालून प्राण वाचवलेल्या व्यथित वृद्धेने फोडला टाहो - Marathi News | Elderly suicide attempt for domestic reasons; The young man risked his life to save his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मला का वाचवले ?' तरुणाने जीव धोक्यात घालून प्राण वाचवलेल्या व्यथित वृद्धेने फोडला टाहो

बघ्यांच्या गर्दीने बुडत असलेल्या वृद्धेस पाण्याबाहेर काढण्या ऐवजी पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये व्हिडीओ करणे पसंत केले. ...

दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Father and son seriously injured in two-wheeler accident was dead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू

दुचाकी (एमएच २२ एयू १८७४) च्या चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून या पिता-पुत्राला व त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ...

कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Order for deportation of Amol Deshmukh from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार

उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अमोल भारत देशमुख यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. ...

वाहनांवर कारवाई करणाऱ्या फौजदारास धमकावणारा भाजप पदाधिकारी अटकेत  - Marathi News | BJP office bearer arrested for threatening a criminal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाहनांवर कारवाई करणाऱ्या फौजदारास धमकावणारा भाजप पदाधिकारी अटकेत 

सहायक पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण हे १९ जून रोजी धमधम ते बामणी या रस्त्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना भाजपचे खंडेराव आघाव यांनी त्यांना फोन केला. ...

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दीड लाख पळविले - Marathi News | The two, who came on a motorcycle, stole Rs 1.5 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दीड लाख पळविले

पेट्रोल पंपावर दीड लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याच्या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ...

पिक विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे भजन धरणे आंदोलन - Marathi News | Farmers' bhajan agitation against crop insurance company | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिक विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे भजन धरणे आंदोलन

माखणी, पिंपळदरी महसूल मंडळातील सोयाबीन पिक हातून गेल्यानंतर ही या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिकविमा मिळाला नाही. ...

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्तारोको - Marathi News | Rastaroko in Parbhani on the question of OBC reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्तारोको

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...