लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली  - Marathi News | officers getting Sweated by muddy roads; The vehicle of the tehsildar who came for inspection got stuck in the mud | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली 

गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. ...

Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच - Marathi News | Corona virus: Restrictions in Parbhani from Monday: Shops will remain open till 4; Closed on Saturdays and Sundays | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच

Corona virus : राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन - Marathi News | OBC Reservation: Chakkajam agitation in Parbhani on behalf of BJP OBC Morcha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन

OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. ...

थरार... गोळी मारणाराच रक्ताच्या थारोळ्यात | Crime News | Parbhani | Maharashtra News - Marathi News | Thrill ... the shooter in a pool of blood | Crime News | Parbhani | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :थरार... गोळी मारणाराच रक्ताच्या थारोळ्यात | Crime News | Parbhani | Maharashtra News

परभणी शहरातील दर्गा रोड भागात एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. ...

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको - Marathi News | Rastaroko of Swabhimani Shetkari Sanghatana in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसमत रोडवरील काळी कमान येथे पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले ...

Video : थरारक ! गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीचा हल्ला - Marathi News | Thrilling! Sword attack of 6 people on the shooter | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : थरारक ! गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीचा हल्ला

after firing sword attack of 6 people on the shooter in Parabhani : या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत ...

लग्नाची बोलणी फिस्कटली, तरुणाने मुलीच्या मामाच्या गावीच संपवले जीवन - Marathi News | Marriage talks fizzled out, the young man ended his life in the girl's uncle's village | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लग्नाची बोलणी फिस्कटली, तरुणाने मुलीच्या मामाच्या गावीच संपवले जीवन

काही दिवसांपूर्वी एमपीएससीची माहिती मिळणाऱ्या एका टेलिग्राम ग्रुपवरून दोघांची ओळख झाली ...

जेसीबीचा धक्का बसल्याने बोरीजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाहून - Marathi News | JCB's shock caused the aqueduct near Bori to burst; Carrying millions of liters of water gone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जेसीबीचा धक्का बसल्याने बोरीजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाहून

परभणी-जिंतूर महामार्गावरील कालव्यावरील पुलाचे काम सुरू असताना बाजूला असलेली जलवाहिनी जेसीबीचा धक्का लागल्याने फुटली. ...