लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

चालकाचा ताबा सुटल्याने बोरी येथील आश्रमाजवळ बस उलटली - Marathi News | The bus overturned near the ashram in Bori after the driver lost control | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकाचा ताबा सुटल्याने बोरी येथील आश्रमाजवळ बस उलटली

अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. ...

गळाटी व लेंडी नदीला पूर; १३ गावांचा संपर्क पालमशी तुटला - Marathi News | Flooding of Galati and Lendi rivers; 13 villages lost contact with Palam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गळाटी व लेंडी नदीला पूर; १३ गावांचा संपर्क पालमशी तुटला

rain in parabhani : गळाटी व लेंडी नदीचे पात्र उथळ असून दोन्ही नदीवर अरुंद आणि जुने पूल आहेत. ...

पंचनामा करताना ग्रामसेवकाकडून महिलेस जातीयवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल - Marathi News | Racial slurs against women by gram sevaks during panchnama; Filed a crime | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंचनामा करताना ग्रामसेवकाकडून महिलेस जातीयवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल

परिसरात 130 मिमी पाऊस पडल्याने पुराचे पाणी हादगाव बुद्रुक गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...

शिवसेनेचे खासदार जाधव,आमदार पाटील, वरपुडकरांसह ७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shiv Sena MP Bandu Jadhav, MLA Rahul Patil, Suresh Varpudkar and 7 others were booked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवसेनेचे खासदार जाधव,आमदार पाटील, वरपुडकरांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते. ...

सावकारी जाचाचे बळी; मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे दोन तरुणांची आत्महत्या - Marathi News | Victims of money laundering; Two youths commit suicide due to beatings and death threats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सावकारी जाचाचे बळी; मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे दोन तरुणांची आत्महत्या

खाजगी सावकार व्याजाच्या पैशावरून सतत मारहाण करत असे. ...

परस्पर शेतजमीन नावावर केली; मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | farmland registered by fake document ; A case has been registered against three including the Mandal officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परस्पर शेतजमीन नावावर केली; मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Crime News Parabhani : तत्कालीन मंडळाधिकाऱ्यासोबत संगनमत करत जमीन बनावट दस्तावेज करून परस्पर नावावर करुन घेतली. ...

चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे संधी साधली; रोख रक्कमेसह सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The thieves took advantage of the fact that no one was home; cash with gold of Rs 8 lack looted in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे संधी साधली; रोख रक्कमेसह सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांनी घर मालकास फोनवरून सांगितले. ...

खासदार भावना गवळी यांच्या जवळील कंत्राटदारावर ईडीची धाड; तीन तास घेतली झाडाझडती - Marathi News | ED raids on Pathari's contractor near MP Bhavana Gawali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खासदार भावना गवळी यांच्या जवळील कंत्राटदारावर ईडीची धाड

ED Raid On Bhavana Gawali : ईडीच्या पथकाने थेट एकतानगर भागातील कंत्राटदाराचे घर गाठून त्या ठिकाणाचा ५० मीटरपर्यंतचा परिसर सील केला. ...