लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

गोदावरीला महापूर; पाथरीच्या तीन बंधाऱ्यातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Godavari floods; Discharge of 2 lakh cusecs of water from three dams of Pathri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरीला महापूर; पाथरीच्या तीन बंधाऱ्यातून २ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

flood to Godawari : गोदावरी नदीपात्रातील ठाणेगाव, मुदगल आणि तारूगव्हाण या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले ...

आठ तासांच्या चौकशीनंतर कंत्राटदार ईडीच्या ताब्यात; खासदार गवळी यांच्या संस्थेशी आहे संबंध - Marathi News | contractor Saeid Khan in ED custody after an eight-hour interrogation; He is associated with MP Gawli's organization | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आठ तासांच्या चौकशीनंतर कंत्राटदार ईडीच्या ताब्यात; खासदार गवळी यांच्या संस्थेशी आहे संबंध

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासोबत मागील तीन वर्षांपासून पाथरी येथील कंत्राटदार सईद खान उर्फ गब्बर बिरबल खान यांची व्यावसायिक भागीदारी ...

डोंगरतळा गावात तलाव फुटल्याने हाहाकार; अनेकांच्या घरात घुसले पाणी, शेतीचे नुकसान - Marathi News | Hahakar due to lake burst in Dongartala village; Water seeped into the homes of many, damage to agriculture | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डोंगरतळा गावात तलाव फुटल्याने हाहाकार; अनेकांच्या घरात घुसले पाणी, शेतीचे नुकसान

rain in parabhani : प्रशासनाने तातडीने मदत केल्याने अनर्थ टळला ...

येलदरीतून तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने अनेक मार्ग ठप्प - Marathi News | Discharge of water from Yeldari for three days; Heavy rains blocked many roads | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरीतून तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने अनेक मार्ग ठप्प

rain in Parabhani : येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

जिंतूरजवळ भरधाव ट्रकने बाईकस्वारास चिरडले - Marathi News | A speeding truck crushed a biker near Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरजवळ भरधाव ट्रकने बाईकस्वारास चिरडले

Accident in Parabhani : चालक जागेवर ट्रक सोडून फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

बघताबघता उभी ओमिनी गाडी आगीत भस्मसात - Marathi News | Omni's car was set on fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बघताबघता उभी ओमिनी गाडी आगीत भस्मसात

बसस्थानक परिसरात एक ओमिनी गाडी बंद अवस्थेत उभी होती. ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या - Marathi News | Fed up with debt bondage, young farmer commits suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

आर्थिक विवंचनेत उचले टोकाचे पाउल ...

लेंडी, गळाटी नद्यांना पूर; पालम तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | flooding to Lendi and Galati rivers;14 villages in Palam taluka lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लेंडी, गळाटी नद्यांना पूर; पालम तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला

Rain in Parabhani : पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्क देखील तुटलेला आहे. ...