लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

योग्य आहाराबाबत अजूनही अनास्था, ५० टक्के नागरिकांना ॲनिमियाची डोकेदुखी - Marathi News | Still apathetic about proper diet, 50% of citizens suffer from anemia | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :योग्य आहाराबाबत अजूनही अनास्था, ५० टक्के नागरिकांना ॲनिमियाची डोकेदुखी

मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही. ...

मोठी बातमी ! बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Big news! MLC Babajani Durrani resigns as NCP district president of Parabhani : | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी ! बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

MLC Babajani Durrani: काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले होते. त्यावेळीच पक्षाच्या जिल्हा नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. ...

'पिस्तुल असती तर...'; राष्ट्रवादी आमदार बाबाजानी दुर्राणींना मारहाण करून धमकी - Marathi News | 'If there was a pistol, there would be bullets'; Threats to NCP MLC Babajani Durrani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पिस्तुल असती तर...'; राष्ट्रवादी आमदार बाबाजानी दुर्राणींना मारहाण करून धमकी

Babajani Durrani : स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित असताना अचानक मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी ...

सहा हजार रुपये घेऊन चक्क राखेच्या वाहतुकीला परवानगी, एसीबीची दोघांविरुद्ध कारवाई - Marathi News | Permission for transportation of ash for six thousand rupees, ACB action against two | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सहा हजार रुपये घेऊन चक्क राखेच्या वाहतुकीला परवानगी, एसीबीची दोघांविरुद्ध कारवाई

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून राखेची वाहतूक परभणी जिल्ह्यातून करू देण्यासाठी घेतली लाच ...

तरुणास २४ व्या वर्षी नैराश्याने ग्रासले; टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले - Marathi News | Depression at the age of 24; He ended his life by taking extreme steps | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तरुणास २४ व्या वर्षी नैराश्याने ग्रासले; टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले

काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या तरुणाचे टोकाचे पाऊल ...

पाथरीत धाडसी चोरी; दुकानाच्या वरच्यामजल्याची जाळी काढून चोरट्यांनी साडेतीन लाखांची रोकड पळवली  - Marathi News | Daring theft in Pathari; The thieves removed the net from the upper floor of the shop and stole Rs 3.5 lakh in cash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत धाडसी चोरी; दुकानाच्या वरच्यामजल्याची जाळी काढून चोरट्यांनी साडेतीन लाखांची रोकड पळवली 

दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लगेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडून कॅमेरा फोडला. ...

कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित - Marathi News | Two tenders worth Rs 9 crore received work order canceled; Chief in charge Dnyaneshwar Ghongade suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यारंभ आदेश मिळालेले ९ कोटींचे दोन टेंडर रद्द; प्रभारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे निलंबित

दोन्ही कामाचे आदेश रद्द करताना त्यांनी पदाचा गैरवापर केला. ...

कचराडेपोत मुलाचा मृतदेह प्रकरण: सेलू नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Garbage Depot Boy's Body Case: Case filed against the contractor along with the officials and employees of Selu Municipality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कचराडेपोत मुलाचा मृतदेह प्रकरण: सेलू नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल

न.प.प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे डंपिंग ग्राउंडच्या खड्यातील पाण्यात बुडुन मुलाचा आपघाती मृत्यू झाल्याचे प्रकरण. ...