लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी - Marathi News | One killed and one seriously injured in an unidentified vehicle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी

चार दिवसानंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पैसे खाली पडल्याची थाप मारून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास  - Marathi News | 11 lakhs worth of cash and ornament were smashed after the money went down | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पैसे खाली पडल्याची थाप मारून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास 

पाच लाख रोख आणि सहा लाखांची रोकड असलेली पिशवी दुचाकीला लावली होती. ...

मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच - Marathi News | Injustice on Marathwada! 737 km in Nanded division. The railroad is still single | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. ...

कर्ज आणि नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याची राहत्या घरी आत्महत्या - Marathi News | Debt-ridden farmer commits suicide at home | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्ज आणि नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याची राहत्या घरी आत्महत्या

बँकेकडून शेतकऱ्याने साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते ...

थरारक ! दारूच्या नशेत टेम्पो चालकाची पोलिसांच्या पेट्रोलिंग जीपला धडक - Marathi News | Thrilling! Drunk tempo driver hits police patroling jeep | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक ! दारूच्या नशेत टेम्पो चालकाची पोलिसांच्या पेट्रोलिंग जीपला धडक

पाथरी-मानवत रस्त्यावर मोतीबाग माझिदजवळ झाला अपघात ...

रस्त्याच्याकडेला वाजत होता मोबाईल; जवळ जाऊन पहिले तर आढळला तरुणाचा मृतदेह - Marathi News | The mobile was ringing on the side of the road; A closer look revealed the death body of a young man | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्याच्याकडेला वाजत होता मोबाईल; जवळ जाऊन पहिले तर आढळला तरुणाचा मृतदेह

मॉर्निग वॉक करत असलेल्या महिलांना रस्त्याच्या कडेला आढळून आला मृतदेह ...

वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या - Marathi News | The birthday was the last day; competitive exam aspirant young man commits suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

तरुण मागील काही दिवसांपासून औरंगाबादेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे. ...

'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा - Marathi News | 'Increase crushing capacity', sugarcane growers farmers a protest at Pathri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा

या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे ...