लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे - Marathi News | Elections without OBC reservation are 'black elections': Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

OBC Reservation : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे. ...

परभणीत नीचांकी तापमानाची नोंद, पारा ७.६ अंशावर - Marathi News | Low temperature recorded in Parbhani, mercury at 7.6 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत नीचांकी तापमानाची नोंद, पारा ७.६ अंशावर

गत आठवडाभरापासून तापमानात घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी सोसावी लागत आहे. ...

मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटले, उमेदवारासह सहाजणांना निवडणूक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले - Marathi News | Money was distributed on the night before the polls | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटले, उमेदवारासह सहाजणांना निवडणूक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने फिरते गस्त पथक नियुक्त केले होते. ...

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj was an OBC: Mahadev Jankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर

OBC Reservation : छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाचे होते. नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले. ...

परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर - Marathi News | Parbhani's Temperature at 9.5 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर

मागील चार दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. ...

दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 10th standard student commits suicide by strangulation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आज पहाटे घरीच घेतला गळफास, कारण अस्पष्ट ...

मोंढ्यातील आडतीमधून सोयाबीनचे ५२ कट्टे लंपास, व्यापाऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | 52 sacks soybean looted from Mondha Adat shop, panic among traders | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोंढ्यातील आडतीमधून सोयाबीनचे ५२ कट्टे लंपास, व्यापाऱ्यांमध्ये दहशत

बाजारभाव 6500 रुपये किलोप्रमाणे 2 लाख 28 हजार रुपये किंमतीचे हे सोयाबीन होते. ...

वाळू तस्कराचा महसूल पथकावर धारदार शस्त्राने हल्ला, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने केला प्रतिकार - Marathi News | sand smugglers attacked with sharp weapons on Revenue team of Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू तस्कराचा महसूल पथकावर धारदार शस्त्राने हल्ला, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने केला प्रतिकार

तब्बल दोन तासानंतर पोलीस आल्यानंतर तस्कराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.    ...