लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत धूम स्टाईल दरोडा;बाईकस्वार चोरांच्या मागे पोलिसांचा ताफा, पाठलाग सुरूच ! - Marathi News | Thrilling! Five lakh looted by spraying in bank employees' eyes; Police chase begins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत धूम स्टाईल दरोडा;बाईकस्वार चोरांच्या मागे पोलिसांचा ताफा, पाठलाग सुरूच !

पोलीस आणि बँक कर्मचारी चोरट्यांचा पाठलाग करत असून रूढी पाटीजवळ चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले आहेत. ...

विद्यापीठात जैविक रसायन विक्रीतून कमाई कोट्यवधींची; जीएसटीचा मात्र विसर - Marathi News | Billions earned from the sale of biochemicals at the university; But forget about GST | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्यापीठात जैविक रसायन विक्रीतून कमाई कोट्यवधींची; जीएसटीचा मात्र विसर

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागामार्फत बायोमिक्स नावाचे जैव रसायन शेतकऱ्यांना विक्री केले जाते. ...

नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार - Marathi News | Prosperity passing through Parbhani will be rewarded only on the lines of Nagpur-Mumbai route | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ...

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, विविध मागण्यांसाठी पाथरीत केला रास्तारोको - Marathi News | Sugarcane growers are aggressive, rasta roko for various demands | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, विविध मागण्यांसाठी पाथरीत केला रास्तारोको

आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी झाल्याशिवाय माघार नाही ...

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पित्यास वीस वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Attempting to rape on his own daughter; Father sentenced to twenty years rigorous imprisonment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पित्यास वीस वर्षांचा सश्रम कारावास

पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. ...

परभणीत विदेशातून आलेला एकजण कोरोना पॉझिटिव्ह; जिनोम सिक्वेन्सीगच्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | Corona positive from abroad in Parbhani; Awaiting Genome Sequencing Report | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत विदेशातून आलेला एकजण कोरोना पॉझिटिव्ह; जिनोम सिक्वेन्सीगच्या अहवालाची प्रतीक्षा

परभणी :  विदेशातून परभणीत आलेल्या एका नागरिकांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची आता प्रतीक्षा लागली ... ...

शेत आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला, ४० तोळे चांदी लुटली - Marathi News | A swarm of robbers on a farm arena; Farmer attacked with axe, 40 ounces of silver looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेत आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला, ४० तोळे चांदी लुटली

पोलिसांनी पालम परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.  ...

ब्लॅकमेल करत जेष्ठ वकिलाचा भाडेकरू महिलेवर अत्याचार - Marathi News | Senior lawyer blackmails tenant woman and raped her | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ब्लॅकमेल करत जेष्ठ वकिलाचा भाडेकरू महिलेवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलाने केला अत्याचार ...