लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Nagar Panchayat Election Result 2022: सीताराम घनदाटांच्या व्यूहरचने पुढे भाजप निष्प्रभ; पालममध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली - Marathi News | BJP fails infront of Sitaram Ghandat's strategy; In Palam, the NCP seized power | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Nagar Panchayat Election Result 2022: सीताराम घनदाटांच्या व्यूहरचने पुढे भाजप निष्प्रभ; पालममध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली

Nagar Panchayat Election Result 2022: नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ...

अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Loan taken out by mortgaging non-existent property; Crime against 9 persons including the borrower and the chairman of the bank | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हा अर्ज दाखल झाला असताना न्यायालयाने कागदपत्रांची चौकशी केली. गुन्हा निष्पन्न होत असल्याने तो दाखल करावा, असे निर्देश पोलिसांना दिले. ...

अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला - Marathi News | The driver got down to see the accident and came under his own tractor and died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला

उतारावरील ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीव गमवला ...

भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा - Marathi News | Phone call to police about brother fell and death; After 12 hours, a shocking revelation took place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भावाचा घरात पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना फोन; १२ तासांनी झाला धक्कादायक उलगडा

थोरल्यानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे नांदापूर येथील घटनेत झाले उघड  ...

सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का - Marathi News | The parents did not come out of the room in the morning; The boy knocked on the door with the villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का

पती-पत्नीची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालम तालुक्यातील पूयनी येथे उघडकीस आली आहे.  ...

परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू - Marathi News | A day-long curfew has been imposed in Parbhani district from midnight on Monday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू

corona virus : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इतर व्यवहारांवरही आणले निर्बंध ...

आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय - Marathi News | Lifelong companionship was broken within six months; couple ended life in Parabhani before the mehndi get vanished | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचे राहत्या घरात आढळले मृतदेह ...

परभणीत धूम स्टाईल दरोडा;बाईकस्वार चोरांच्या मागे पोलिसांचा ताफा, पाठलाग सुरूच ! - Marathi News | Thrilling! Five lakh looted by spraying in bank employees' eyes; Police chase begins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत धूम स्टाईल दरोडा;बाईकस्वार चोरांच्या मागे पोलिसांचा ताफा, पाठलाग सुरूच !

पोलीस आणि बँक कर्मचारी चोरट्यांचा पाठलाग करत असून रूढी पाटीजवळ चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकले आहेत. ...