लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी - Marathi News | Two groups clashed during the immersion procession of Durga in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two children along with their mother drowned in Karpara Dam of Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा ...

दसऱ्याच्या बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू  - Marathi News | A policeman on his way to Dussehra Bandobasta was found dead under the train in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दसऱ्याच्या बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू 

दसऱ्याच्या दिवशीच पोलीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर; परभणी रेल्वे स्थानकावर घडली दुर्घटना  ...

हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन - Marathi News | A farm laborer ended his life in depression as he could not find work for his hands | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन

मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने रामभाऊ तूप समिंद्रे नैराश्यात होते. ...

रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक - Marathi News | When the road is done, no one will give us girls for marriage..!; The villager became aggressive in front of the MLA Suresh Warpurkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक

पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे. ...

परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले  - Marathi News | Parbhanikar was pelted with rain for half an hour | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले 

शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता ...

परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर - Marathi News | Child marriage is high in Parbhani district; Police should take effective measures: Rupali Chakankar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. ...

चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम - Marathi News | Sell the village or sleep in the mud; The administration's laziness for the road, the suffering of Maher residents continues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चिखलात लोळा की गाव विका; रस्त्यासाठी प्रशासनाची सुस्ती, माहेरवासीयांच्या यातना कायम

पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे. ...