लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

येलदरी धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन; ६० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना जीवदान - Marathi News | First circulation from Yeldari Dam; Giving life to Rabi crops on 60 thousand hectares | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन; ६० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना जीवदान

आवर्तन सुटल्याने शेतकरी समाधानी; नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर शेत जमिनीला मिळणार पाणी  ...

थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली - Marathi News | On the night before the thirty-first December, the wine shop's wall was broken and liquor worth lakhs was stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे. ...

झेडपी शाळेत शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी सहकारी शिक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a fellow teacher in the case of suicide of a teacher in ZP school | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :झेडपी शाळेत शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी सहकारी शिक्षकावर गुन्हा दाखल

सोमवारी सकाळी शाळेत आल्यानंतर कार्यालयात केली आत्महत्या ...

वसमत तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; कोणतीही हानी नाही - Marathi News | Mild earthquake shock in Wasmat taluka; There is no harm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वसमत तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; कोणतीही हानी नाही

आज दुपारी २ वा ८ मिनिटाला पुन्हा याचा सौम्य धक्के अनुभवण्यास आले. ...

परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व  - Marathi News | Gram Panchayat Election Results; Local alliances dominate in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व 

स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ...

नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले - Marathi News | Along with Nanded, Parbhani, Hingolikars unpaid electricity bills of Rs 2,359 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

तीन जिल्ह्यात एकूण ८ लाख वीजबिल थकबाकीदार आहेत ...

परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to block BJP state president Chandrashekhar Bawankule's convoy in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिंतूर कडे रवाना होताना घडला प्रकार ...

खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! An attempt was made to burn the youth alive by pouring petrol in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...