लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

घराबाहेर पडताच मुलानेच बापाच्या अंगावर पेट्रोल ओतून दिले पेटवून - Marathi News | As soon as he left the house, the son poured petrol on his father and set him on fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घराबाहेर पडताच मुलानेच बापाच्या अंगावर पेट्रोल ओतून दिले पेटवून

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीररित्या भाजलेल्या बापावर उपचार सुरु आहेत ...

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता - Marathi News | Approval for creation of 448 posts in Government Medical College, Parbhani in four phases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. ...

खूषखबर, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता - Marathi News | Good news, approval for creation of 448 posts for Government Medical College, Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खूषखबर, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता

परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मिती बाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बुधवारी शासन निर्णय काढला आहे. ...

परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी - Marathi News | In Parbhani, 34 police officers have been transferred, nine stations have new caretakers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत, नऊ ठाण्यांना नवे कारभारी

पोलिस नियंत्रण कक्ष येथे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत. ...

वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर - Marathi News | The sand mafia put a tractor on two policemen after asking for a license | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

जिंतरमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला - Marathi News | Devendra Fadnavis should speak on camera not off; Supriya Sule's counter attack | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देवेंद्र फडणविसांनी ऑफ नव्हे ऑन कॅमेरा बोलावं; सुप्रिया सुळे यांचा प्रतिहल्ला

राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ...

शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन - Marathi News | Curb educational progress, cancel teacher transfers; Villagers, students protest in the river | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन

विद्यार्थी आणि ग्रामस्थ्यांचे दूधना नदी पत्रात अर्ध जलसमाधी आंदोलन   ...

भर मोंढ्यात बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटले, २० लाखांचे दागिने लंपास - Marathi News | A jewellery shop was robbed at gunpoint in Mondya at Palam, jewels worth 20 lakhs looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भर मोंढ्यात बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटले, २० लाखांचे दागिने लंपास

पालम शहरातील मोंढ्यात धाडसी दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून सराफा व्यापाऱ्याला सुटले ...