लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

Parabhani ZP: सेलूमध्ये भाजपचा धमाका, तर सोनपेठमध्ये विटेकर घराण्याचे वर्चस्व कायम! - Marathi News | Parabhani ZP Election Result 2026: BJP's big win in Selu, while the dominance of the Vitekar family continues in Sonpeth! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani ZP: सेलूमध्ये भाजपचा धमाका, तर सोनपेठमध्ये विटेकर घराण्याचे वर्चस्व कायम!

आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर यांनी शेळगाव गटातून विजय संपादन करत घरातील राजकीय वारसा टिकवून ठेवला आहे. ...

अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव - Marathi News | Parabhani ZP Election Result 2026: Pratiksha Jaiswal in Parbhani Zilla Parishad at just 22 years old; Uddhav Sena's saffron flag flutters in Takli Kumbhakarna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव

Parabhani ZP Election Result 2026: तरुणाईची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री! प्रतीक्षा जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराला पाजलं पराभवाचं पाणी. ...

वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत  - Marathi News | Parabhani ZP Election Result 2026: Parbhanikars' blow to Suresh Warpudkar's dynastic rule! Son, daughter, daughter-in-law and nephew in the shadow of defeat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

एकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला ...

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस - Marathi News | Parabhani ZP Result 2026: The counting of votes has started in a colorful manner; Somewhere Uddhav Sena, somewhere Shinde Sena, while Congress-BJP are also ahead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani ZP Result 2026: मतमोजणीची सुरुवातच रंगतदार; उद्धवसेना-शिंदेसेना, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

विविध सर्कलमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी घेतल्याने तालुक्यात चुरशीची लढत रंगली आहे. ...

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीला सुरुवात; टाकळी कुंभकर्णमध्ये उद्धवसेनेची आघाडी, पिंगळीत शिंदेसेना पुढे - Marathi News | Parabhani ZP Result 2026: Counting of votes begins; Uddhav Sena leads in Takali Kumbhakarna, Shinde Sena ahead in Pingal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani ZP Result 2026: मतमोजणीला सुरुवात; टाकळी कुंभकर्णमध्ये उद्धवसेनेची आघाडी, पिंगळीत शिंदेसेना पुढे

पंचायत समिती गणांमध्येही मतमोजणी वेगाने सुरू असून प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. ...

परभणी जिल्ह्यात ९ ठिकाणी 'EVM'मध्ये बिघाड; दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा - Marathi News | Parabhani ZP Election Voting 2026: EVM malfunctions at 9 places in Parbhani district; queues at polling stations after noon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ९ ठिकाणी 'EVM'मध्ये बिघाड; दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा

परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गणासाठी शनिवारी मतदानाला सुरुवात झाली. ...

'रस्ता नसल्याने बाळ दगावल्याचा संताप'; बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, प्रशासन हतबल - Marathi News | Parabhani ZP Election Voting: Outrage over baby's death due to lack of road during delivery; Both villagers boycott voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रस्ता नसल्याने बाळ दगावल्याचा संताप'; बोथ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, प्रशासन हतबल

प्रशासनाची मनधरणी अपयशी! दुपारी १ वाजेपर्यंत बोथच्या मतदान केंद्रावर 'झिरो' टक्के मतदान. ...

बळीराजाची लोकशाहीला अनोखी सलामी! मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांधले 'कांद्याचे तोरण' - Marathi News | Dharashiv ZP Election: Baliraja's unique salute to democracy! 'Onion pylon' built at the entrance of the polling station in Salegaon | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बळीराजाची लोकशाहीला अनोखी सलामी! मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांधले 'कांद्याचे तोरण'

मतदारांनी या तोरणासोबत सेल्फी घेत "लोकशाही आणि शेती" यांचा हा सुंदर संगम सोशल मीडियावर शेअर केला. ...