लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Cancel the solar project or return our lands; Hundreds of farmers protest in front of the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या

ज्या भावाने जमीन खरेदी केली, त्याच भावाने परत करा; शेतकऱ्यांची मागणी ...

Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा - Marathi News | Parabhani: Forced labor exposed in Selu, 28 laborers, 10 children from Telangana rescued; Case registered against four people including company official | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ...

परभणी झेडपी निवडणूक: माजी मंत्री सुरेश वरपूडकरांचा मुलगा, सून, कन्या अन् पुतणेही रिंगणात - Marathi News | Parbhani ZP elections: Former minister Suresh Warpudkar's son, daughter-in-law, daughter and nephew also in the election | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी झेडपी निवडणूक: माजी मंत्री सुरेश वरपूडकरांचा मुलगा, सून, कन्या अन् पुतणेही रिंगणात

केवळ वरपूडकरच नव्हे, तर आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातही निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ...

परभणी मनपातील अपयशाने महायुती अस्वस्थ; आघाडीत फाजील आत्मविश्वास - Marathi News | Parbhani ZP Election 2026: Mahayuti uneasy over failure in Parbhani Municipal Corporation; Overconfidence in the alliance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपातील अपयशाने महायुती अस्वस्थ; आघाडीत फाजील आत्मविश्वास

Parbhani ZP Election 2026: अनेक दिग्गज चेहऱ्यांना उमेदवारीची सतावतेय चिंता ...

खाकीतील देवदूतांची किमया! पोलिसांमुळे १२ वर्षांनंतर मुंबईत हरवलेली आई सेलूच्या घरी परतली - Marathi News | 'Angel' in khaki! Mother who went missing from Mumbai 12 years ago, returns home, thanks to the prompt action of the Selu police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खाकीतील देवदूतांची किमया! पोलिसांमुळे १२ वर्षांनंतर मुंबईत हरवलेली आई सेलूच्या घरी परतली

मुंबईत भिक्षा मागताना सापडली माऊली; हवालदार शिवदास सूर्यवंशींनी अवघ्या १२ तासांत शोधलं हरवलेल्या माऊलीचं घर ...

Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच - Marathi News | Parabhani ZP Election: Congress-Uddhav Sena alliance rift; Shiv Sena- BJP Alliance talks continue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडी व रासपला सोबत घेण्याच्या तयारीत ...

Parabhani: पाथरीत भटक्या कुत्र्यांची दहशत, प्रशासन सुस्त! ६ चिमुरड्यांचे तोडले लचके - Marathi News | Parabhani: Stray dogs in Pathri are a thrill! 6 children's legs broken in Ekta Nagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाथरीत भटक्या कुत्र्यांची दहशत, प्रशासन सुस्त! ६ चिमुरड्यांचे तोडले लचके

संतप्त नागरिकांचा २३ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा ...

Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा - Marathi News | Parbhani: Jalna's 'Babusha' turns out to be Walur's murderous robber; Murder solved after two and a half months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा

झरी ते वालूर; खुनी टोळीचा असा लागला छडा, दोन साथीदारांचा शोध सुरू ...