दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. ...
पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ ...
मराठवाड्यातील जुन्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने हा जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला आहे़ त्यामुळे या नाउद्योग जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे़ ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्यवहार पेपरलेस करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले आहे़ ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८८ हजार ७६ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठी साधारणत: ...