लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झाला असला तरी पीक कर्ज वाटपाला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ८ जूनपर्यंत ८ हजार १३२ शेतकºयांना ६६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० गाव रस्त्यांचे मोठ्या थाटामाटात ई भूमीपूजन करण्यात आले खरे; परंतु, प्रत्यक्षात निधी वितरित झाला नसल्याने जिल्ह्यातून पाठविलेले रस्त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात अडकले आहेत़ ...
कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले. ...
कान्हेगाव येथे नियम डावलून वाळू उपसा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई केली. यात दोन जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर १५ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. ...