lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय परभणी

जिल्हा रुग्णालय परभणी

Parabhani civil hospital, Latest Marathi News

परभणी : मशिनरी बंद; औषधींचाही तुटवडा - Marathi News | Parbhani: the machinery closed; Scarcity of medicines | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मशिनरी बंद; औषधींचाही तुटवडा

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे. तर औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड अनेक दिवसांपासून सुरुच आहे. ...

परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर - Marathi News | About 150 beds in Parbhani district hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती. ...

परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित - Marathi News | Parbhani damaged 213 water samples found in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित

जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची जून महिन्यात तपासणी करण्यात आली होती. ...

परभणी जिल्ह्यात ८८८ अतितीव्र कुपोषित बालके - Marathi News | 888 infertile malnourished children in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ८८८ अतितीव्र कुपोषित बालके

जिल्ह्यात १५ ते २५ जून दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ८८८ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून या बालकांवर ग्रामबालविकास केंद्रांमध्ये पोषण आहार आणि औषधी देऊन उपचार केला जात असल्याची माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी ...

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना  - Marathi News | Old man injured in leopard attack; The incident at Kawtha in Jintur taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना 

बिबट्याच्या हल्ल्या ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कवठा येथे आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमीवर परभणी येथे उपचार करण्यात येत आहेत. ...

१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती  - Marathi News | 45 patients on 19 beds; Status of Parbhani District General Hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती 

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पाहणीतून दिसून आले़. ...

शेत रस्त्याच्या कारणातुन वृद्धास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | six mens attacks on senior citizen on road issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेत रस्त्याच्या कारणातुन वृद्धास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली. ...

परभणी जिल्ह्यात १ हजार ५९४ रुग्ण कर्करोगाच्या वाटेवर - Marathi News | A total of 1,594 patients in Parbhani district on cancerous pathways | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात १ हजार ५९४ रुग्ण कर्करोगाच्या वाटेवर

तंबाखूच्या अतिसेवनामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे  आढळून आली आहेत.  ...