येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे. तर औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड अनेक दिवसांपासून सुरुच आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती. ...
जिल्ह्यात १५ ते २५ जून दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ८८८ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून या बालकांवर ग्रामबालविकास केंद्रांमध्ये पोषण आहार आणि औषधी देऊन उपचार केला जात असल्याची माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी ...
बिबट्याच्या हल्ल्या ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कवठा येथे आज सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. जखमीवर परभणी येथे उपचार करण्यात येत आहेत. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पाहणीतून दिसून आले़. ...
'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली. ...