लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
भगवान भक्तीगडावर यावर्षी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळेल: दसरा मेळावा कृती समिती - Marathi News | The peak of crowd will be seen at Bhagwan Bhaktigad this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान भक्तीगडावर यावर्षी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळेल: दसरा मेळावा कृती समिती

या मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने, उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ...

भगवान गडाचा दसरा मेळावा पुन्हा वादात; कृती समिती घेणार पायथ्याला मेळावा - Marathi News | Bhagwan Gad's Dussehra gathering in controversy again; An action committee should meet at the foothills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगवान गडाचा दसरा मेळावा पुन्हा वादात; कृती समिती घेणार पायथ्याला मेळावा

भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन विरोध दर्शविला आहे. ...

Video: '...तर मला पंतप्रधान मोदीही संपवू शकणार नाही'; पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | I am also a symbol of descendant, no one can finish me; Said That BJP leader Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: '...तर मला पंतप्रधान मोदीही संपवू शकणार नाही'; पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा

बीडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. ...

'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन - Marathi News | Pankaja Munde: 'Get ready for Dussehra, meet at Bhaktigarh', Pankaja Munde's appeal | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

पंकजा मुंडे यांनी व्हिडिओद्वारे दसरा मेळाव्यासाठी सर्व भाजप समर्थकांना येण्याचे आवाहन केले आहे. ...

आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात  - Marathi News | Now sparks controversy over Dussehra Melava at Bhagwan Gada; The action committee entered the field | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात 

कृती समितीने मेळावा आयोजनाची तयारी सुरु केल्याने भगवान गड आणि  पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.  ...

अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन - Marathi News | Beedkar's dream came true, Chief Minister Eknath Shinde flagged off Ashti-Nagar railway | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा ...

अनेक दिवसांनी योग जुळला, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एंट्री  - Marathi News | After many days, Devendra Fadnavis and Pankaja Munde entered in the same helicopter. | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनेक दिवसांनी योग जुळला, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एंट्री 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे.  ...

2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी - Marathi News | bjp announce names of new in charges for 2024 lok sabha elections Prakash javadekar Vinod Tawde Pankaja Munde from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने २०२४साठी जाहीर केले 'सेनापती'; जावडेकर, मुंडे, तावडेंवर मोठी जबाबदारी

भाजपाने कंबर कसली असून १५ राज्यांसह प्रभारी, सहप्रभारींची नावे जाहीर केली आहेत ...