Pankaja Munde Speech: भगवान गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली. ...
आज दसऱ्या निमित्त राज्यभरात राजकीय दसरा मेळावे होणार आहेत. नुकताच बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मोठी गर्दी जमली होती. ...
ओबीसींच्या राजकीय हक्कांवर गदा येउ नये ही आपली भूमिका आहे. सरसकट प्रमाणपत्रे देण्यात येउ नयेत. तसेच आता हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयानंतर बंजारा समाज देखील मागणी करत आहे. ...