स्वच्छ मुख अभियानाच्या शुभारंभाच्या ठिकाणी जमलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सामना करावा लागू नये म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील सोनाळे गावातील सोमवारच्या कार्यक्रमाला दांडी मारली ...
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शून्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency & daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिका-यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ आणि चकाचक करावीत ...
मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकाजा मुंडे यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रिसतर अर्ज केला होता. ...