माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. माता बालमृत्यू रोखणे, राज्याला कुपोषणमुक्त करणे यासह मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी या पुढील काळातही राज्यात व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितल ...
अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. ...
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी सिटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने सोमवारी केली. ...
बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. ...