लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
15 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता खात्यात जमा, पंकजा मुंडेंनी दिले असे उत्तर - Marathi News | Pankaja Mundane Answering on the first installment of 15 lakh rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :15 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता खात्यात जमा, पंकजा मुंडेंनी दिले असे उत्तर

परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे. ...

पंकजा मुंडेंची मैदानावरही फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर लगावला 'षटकार' - Marathi News | pankaja munde hit six on first ball, CM chashak cricket competition in parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंची मैदानावरही फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर लगावला 'षटकार'

परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात शुक्रवारपासून सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. ...

वडिलांनी आमदार केले, तर मी मंत्री करणार : पंकजा मुंडे - Marathi News | Pankaja Munde news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांनी आमदार केले, तर मी मंत्री करणार : पंकजा मुंडे

लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांंच्यावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीचे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झाले आहे. ...

तावडे पगार देतात अन् मी बदल्या करते, पंकजा मुंडेंची 'ताईगिरी'  - Marathi News | Vinod tawade pay salaries and transfer by me, Pankaja Munde says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तावडे पगार देतात अन् मी बदल्या करते, पंकजा मुंडेंची 'ताईगिरी' 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. ...

संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे - Marathi News | teachings of fighting struggle - Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे. ...

कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं :महादेव जानकर  - Marathi News | No one can defeat Munde sisters from Beed and Parli : Mahadev Jankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोणाचा बापही मुंडे भगिनींना हरवू शकणार नाही, बीड -परळी त्यांचेचं :महादेव जानकर 

महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना  सोमवारी आली. ...

विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने टीका : पंकजा मुंडे - Marathi News | Opposition does not have any issues: Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने टीका : पंकजा मुंडे

केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. ...

कलाकार संधीपासून वंचित : पंकजा मुंडे - Marathi News |  Artists deny opportunity: Pankaja Munde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कलाकार संधीपासून वंचित : पंकजा मुंडे

व्यक्तिचित्र रेखाटणे अवघड आहे. कलाकार कलेतून जिवंतपणा आणतो. मीही चित्र रेखाटते, म्हणून त्यातील थोडेफार कळते. कधी कधी चित्र केवळ कलाकारांनाच कळते. ...