लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
बीड जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण - Marathi News | Vide Politics from Beed District Guardian Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण

बीड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आमच्याशी सतत सूडाचे राजकारण करुन सातत्याने शिवसंग्रामचा अपमान केला. दुष्काळासारख्या परिस्थितीतही छावण्या ... ...

दणका म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे - पंकजा मुंडे - Marathi News | Those who call it Daksh will do self-contemplation - Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दणका म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे - पंकजा मुंडे

सर्वोच्च न्यायालयाने आमच्याविरुद्ध कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आमच्या विभागाला दणका दिला, असे म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला महिला व बालकल्याण बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी हाणला आहे. ​​​​​​ ...

राष्ट्रवादीने बारा किमीचा तरी रस्ता केला का? - पंकजा मुंडे - Marathi News | Did the NCP make a road of 12 km? - Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीने बारा किमीचा तरी रस्ता केला का? - पंकजा मुंडे

मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. ...

पंकजा मुंडेंना 'सर्वोच्च चपराक', 6,300 कोटींचं 'ते कंत्राट' रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश  - Marathi News | Supreme Court strikes down Rs 6,300-cr food contracts of maharashtra gov. Pankaja munde slam by SC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंना 'सर्वोच्च चपराक', 6,300 कोटींचं 'ते कंत्राट' रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश 

पंकजा मुंडे मंत्री असलेल्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आलेले 6300 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

‘पंकजा मुंडेंविरोधात एसीबीकडे तक्रार मुख्यमंत्र्यांनी करावी’ - Marathi News | Chief Minister should file complaint against ACB against Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पंकजा मुंडेंविरोधात एसीबीकडे तक्रार मुख्यमंत्र्यांनी करावी’

मुंडे यांच्यावर मोबाइल घोटाळ्याचा आरोप असून, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली. ...

मोबाइल खरेदीवरून मुंडे भावंडांत आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Things and allegations in Munde siblings from mobile shopping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल खरेदीवरून मुंडे भावंडांत आरोप-प्रत्यारोप

मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा झाला असून महिला व बालकल्याण विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने या मोबाईलची खरेदी केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केला. ...

मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे - Marathi News | Matang Reservation: Funeral of Sanjay after 50 hours; after the assurances of The Guardian Minister, District Collector, back the agitation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. ...

धनंजय मुंडे यांचे आरोप महिला आणि बालविकास विभागाने फेटाळले - Marathi News | Refused dhananjay munde allegations by womans & child devlopment department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांचे आरोप महिला आणि बालविकास विभागाने फेटाळले

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अर्धवट माहितीच्या आधारे  करण्यात आलेत असा दावा महिला आणि बालविकास विभागाने केला ...