Pankaja Munde - मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळीतालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर परळीत लावलेत, जंगी तयारी सुरू आहे, असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पंकजा यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना अहंकार झाल्याचं म्हटलंय. ...
माझ्या आर्यमनच्या आईच्या रोल मध्ये मी १०० टक्के आहे, किमान पुढचे ८ ते १० दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आयुषीने भारतीय वायू सेनेत भरती झाल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. ...