लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा - Marathi News | Pankaja Munde statement on 'new party' and support from Chhagan Bhujbal, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक विधान अन् चर्चेला उधाण; पंकजा मुंडेंचा ‘नवा पक्ष’ अन् छगन भुजबळ, संजय राऊतांचा पाठिंबा

मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

"गोपीनाथ मुंडे मला वेगळा पक्ष काढू, असे म्हणाले होते..."; पंकजा मुंडेंच्या विधानानंतर छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | Gopinath Munde had told me to form a separate party Chhagan Bhujbal's big revelation after Pankaja Munde's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गोपीनाथ मुंडे मला वेगळा पक्ष काढू, असे म्हणाले होते..."; पंकजा मुंडेंच्या विधानानंतर छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

"एके दिवशी गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि भुजबळ साहेब, आपण एक वेगळा पक्ष काढू," असे म्हणाले. यावर मी म्हणालो..." ...

नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवणार - Marathi News | sewage should not be mixed with the flow of rivers and lakes a comprehensive plan will be made to reuse polluted water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवणार

या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. ...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या... - Marathi News | bjp Pankaja Munde reaction on demands for Dhananjay Munde resignation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. ...

५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Marathwada will be drought-free if 53 TMC water is provided: Chief Minister Devendra Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात यावे ...

"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis praised the work of BJP Mla Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचे कौतुक केले. ...

सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या... - Marathi News | Pankaj's first response to Suresh Dhas' biggest allegation; Referring to Bajrang Sonawane, she said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचाही उल्लेख

पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीवरून धस यांना अप्रत्यक्षरीत्या टोलाही लगावला. ...

मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम - Marathi News | Will Munde siblings and Suresh Dhas come together? program in the presence of the Chief Minister Devendra Fadnavis today | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीत कार्यक्रम

फडणवीस-पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सोबत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. ...