गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे. ...
महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना सोमवारी आली. ...
केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. ...