भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या FOLLOW Pankaja munde, Latest Marathi News Pankaja Munde Read More
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही. ...
राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या कामाची पाहणी केली ...
हा मार्ग पुढील वर्षाखेरीस पुर्ण करण्याचे उद्दिष्ट असून काम वेळेत व जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या. ...
आपल्या वडिलांच्या मृत्यूसंदर्भात नव्याने काही आरोप करण्यात येत आहेत. या विषयाचे राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही. मी हॅकर नाही. ...
अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. ...
ग्रामविकास आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे मंगळवारी मुंबईत असूनही मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिल्या नाहीत. ...
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा मतदारसंघात 125 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला. ...