परळीत शनिवार २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारी संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...
स्व. काकू, स्व. मुंडे यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने अखिल भारतीय ओळख निर्माण केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव नगर पालिकेच्या सभागृहाला देऊन संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. बीड शहराच्या विकासासाठी खंबीरपणे साथ देणार असल्याचे सांगून मुख्यमं ...