जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पंकज त्रिपाठी FOLLOW Pankaj tripathi, Latest Marathi News पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
सध्या सोशल मीडियावर 'स्त्री २ सिनेमासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा सुरू आहे. ...
तमन्ना भाटियावर चित्रित झालेलं 'स्त्री २' मधलं पहिलं गाणं रिलीज. या गाण्यात तमन्नाचा भन्नाट नृत्याविष्कार दिसतोय (tamannah bhatia, stree 2) ...
Stree 3: काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले... ...
बहुचर्चित 'स्त्री २' चा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. यंदा प्रेक्षकांना सिनेमात विविध सरप्राईज बघायला मिळणार यात शंका नाही (stree 2) ...
'मिर्झापूर ३' मधील कलाकारांनी केलेलं हटके फोटोशूट सध्या चर्चेचा विषय आहे (mirzapur 3) ...
'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण डिंपीच्या आजवरच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...
'मिर्झापूर 3' मधील गजगामिनी गुप्ता अर्थात गोलूचा पती रिअल लाईफमध्ये काय करतो. हटके आहे दोघांची लव्हस्टोरी (mirzapur 3, shweta tripathi) ...
'मिर्झापूर 3' मधील शबनमच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...