लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
इरफानला त्याच्या आजारपणातील काळ आठवू नये, यासाठी 'अंग्रेजी मीडियम'चे निर्माते घेतात ही काळजी - Marathi News | Irrfan should not remember the time of his illness, so take care of the makers of 'English Medium' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफानला त्याच्या आजारपणातील काळ आठवू नये, यासाठी 'अंग्रेजी मीडियम'चे निर्माते घेतात ही काळजी

बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आता तो हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल अंग्रेजी मीडियमचे शूटिंग करत आहे. ...

एकेकाळी या अभिनेत्याने पावसात छप्परविना काढले होते दिवस, आज मुंबईत घेतले आलिशान घर - Marathi News | Pankaj Tripathi hasn’t forgotten his ‘one-room shed with tin roof in Patna’, despite success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी या अभिनेत्याने पावसात छप्परविना काढले होते दिवस, आज मुंबईत घेतले आलिशान घर

अपयश आल्याने या अभिनेत्याने अभिनय सोडून दिले आणि काही वर्षं हॉटेलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो कामाच्या शोधात मुंबईत आला. ...

इरफान खानच्या 'ह्या' चित्रपटात दिसणार पंकज त्रिपाठी - Marathi News | Pankaj Tripathi will appear in Irrfan Khan's 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानच्या 'ह्या' चित्रपटात दिसणार पंकज त्रिपाठी

अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता तो अभिनेता इरफान खानसोबत दिसणार आहे. ...

पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Pankaj tripathi joins 83 team in dharamshala ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...

कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू - Marathi News | Kapil Dev Biopic '83 will be the player of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...

‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!! - Marathi News | pankaj tripathi wants to join politics but fans have to wait | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!!

गत महिन्यांत पंकज त्रिपाठी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘लुका-छुपी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि अशाच पंकज त्रिपाठी यांनाही राजकारणाचे वेध लागले आहे. ...