पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत. ...
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे. ...