शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : मिर्झापूरवरून वाढला वाद, खासदार अनुप्रिया पटेल यांना 'कालीन भैया' पंकज त्रिपाठीचं उत्तर....

फिल्मी : कालीन भैया ते गुड्डू पंडित...; करोडपती आहे ‘मिर्झापूर 2’ची स्टारकास्ट

फिल्मी : Mirzapur 2 : पंकज त्रिपाठीने केवळ मान हलवून केलाय धमाका, फॅन्सकडून अवॉर्डची मागणी

फिल्मी : कालीन भैयाऐवजी दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती? पंकज त्रिपाठी म्हणाला....

फिल्मी : 'मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी!

फिल्मी : Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स!

फिल्मी : IN PICS: अब काम मुझे ढूंढता हैं...! ‘कालिन भैय्या’ विसरला नाही ‘ते’ दिवस

फिल्मी : Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज!

फिल्मी : PICS : कालिन भैय्याच्या ‘मिर्झापूर 2’मध्ये झळकणार ही सुंदर बाला, फोटो पाहून व्हाल खल्लास

फिल्मी : Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी