शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

लोकमत शेती : Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती?

फिल्मी : Mirzapur 3 Release Date: 'मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

फिल्मी : 'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर...

फिल्मी : माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ

फिल्मी : पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचा व्हिडीओ आला समोर; CCTV फुटेज पाहून येईल अंगावर काटा

फिल्मी : पंकज त्रिपाठींच्या भावोजींचं अपघाती निधन, बहिणीची तब्येत नाजूक; उपचार सुरु

फिल्मी : 'मिर्जापुर 3' मधून मुन्ना भैय्याचा पत्ता कट; अभिनेत्याने केलं कन्फर्म

फिल्मी : 'आधी लोकांना माझं नावही माहित नव्हतं...' मिर्झापूर 3 लाँचवेळी पंकज त्रिपाठी म्हणाले...

फिल्मी : Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर

फिल्मी : मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी