लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..." - Marathi News | pankaj tripathi lends financial help for his school in bihar for child education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..."

पंकज त्रिपाठी बिहारच्या छोट्या गावातून आले आणि आता बॉलिवूड गाजवत आहेत. ...

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video - Marathi News | pankaj tripathi starrer main atal hoon biopic shoot starts ravi jadhav is the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video

मराठी दिग्दर्शक रवि जाधवचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'मै अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कधी होणार रिलीज? ...

दहशतवादी मौलवीच्या भूमिकेत दिसले पंकज त्रिपाठी, 5 वर्ष जुन्या सिनेमाचे पोस्टर पाहून भडकले - Marathi News | pankaj tripathi upset as his hoardings of film azamgadh flashing on mumbai roads | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 वर्ष जुन्या सिनेमाचे पोस्टर पाहून भडकले पंकज त्रिपाठी, कायदेशीर कारवाई करणार

मुंबईत सध्या रस्त्यारस्त्यावर 'आजमगढ' या सिनेमाचे पोस्टर दिसत आहेत. ...

Main Atal Hoon : मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!! - Marathi News | pankaj tripathi will play the role of atal bihari vajpayee Main Atal Hoon first look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!

Main Atal Hoon : होय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. ...

Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा - Marathi News | anurag-basu-next-project-metri-in-dino-starring-sara-ali-khan-aditya-roy-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा

अनुराग बासूने 'मेट्रो..इन दिनो' आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.  यामध्ये चाहत्यांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे ...

Mirzapur 3 : 'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | mirzapur-3-ali-fazal-shweta-tripathi-shared-season-wrap-post-fans-went-crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता

मिर्झापुर वेब सिरीजच्या दोन्ही सिझनने अक्षरश: धुमाकुळ घातला. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिसऱ्या सिझनची. ...

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा - Marathi News | Why does bollywood actor Pankaj Tripathi not accepting South indian film offers every time he revealed goa international film festival | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा

पंकज त्रिपाठी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका कन्नड चित्रपटापासूनच केली होती. परंतु आता ते दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स नाकारतात. ...

Pankaj Tripathi: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | Pankaj Tripathi to play Atal Bihari Vajpayee in ex pm and bjp leader biopic directed by Ravi-Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Tripathi: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका

या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास यातून उलगडणार आहे. ...