शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंगा

पंगा चित्रपटाची कथा जया निगमवर आधारीत असून जी एकेकाळी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि कर्णधार असते. मात्र लग्नानंतर मुलगा झाल्यानंतर ती कबड्डीपासून दुरावते. पण, कबड्डीने तिच्या मनात घर कायम केलेले असते. पुन्हा एकदा कबड्डीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेते. त्यानंतर तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.

Read more

फिल्मी : Panga Movie Review: भरारीसाठी पंखांना पुन्हा बळ देणारा 'पंगा'

फिल्मी : घरातला पंखा पुसत होती मानसी नाईक,लोकांच्या भन्नाट कमेंट वाचून आवरणार नाही तुम्हालाही हसू

फिल्मी : वाचा स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?