लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही - Marathi News | The revenue minister will not allow Kartik Ekadashi to perform the high priestship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

पंढरपूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक; राज्यपाल अथवा शेतकºयांच्या हस्ते पूजा करण्याचे मंदिर समितीला दिले निवेदन ...

गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | Police say crime helps in the netting of the Prevention of Corruption | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार - Marathi News | NDRF squad will arrive in Pandharpur to prevent the tragedy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

पंढरपुरात कार्तिकी वारीची तयारी;  नदी दुथडी भरून वाहतेय, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सर्तक ...

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक - Marathi News | A memorial of Saint Namdev Maharaj will be create in Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक

पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे. ...

नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत - Marathi News | Worker laid down 3 kilometers for the leader's MLA | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत

पंढरपुरातल्या कार्यकर्त्याने केला नवस पूर्ण; आमदार शहाजीबापू पाटलांसाठी बोलला होता नवस ...

सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...! - Marathi News | pandharpur Vidhan Sabha Election Results 2019: Deshmukh's defeat to Sudhakarpant ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...!

pandharpur Vidhan Sabha Election Results 2019: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा ...

आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला  - Marathi News | Vasubaras today; The garb of the Vitthal Temple in Pandharpur is decorated with flowers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. ...

धरिला पंढरीचा चोर, विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरले - Marathi News | the priest stole money at Vitthal Temple in pandharpur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :धरिला पंढरीचा चोर, विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरले

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे.  ...