शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

अकोला : आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

सोलापूर : आषाढी वारी ; विठ्ठलभक्तांसाठी ३,७८१ बसेसचा ताफा सज्ज !

सोलापूर : पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

नांदेड : आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या; नांदेड विभागातून धावणार ८ गाड्या

सोलापूर : आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

सोलापूर : पंढरपूरात सेवेकºयांची वारकरी सेवा सुरु

अकोला : विठ्ठल भक्तांसाठी धावणार दोन विशेष रेल्वे!

सोलापूर : बरणीबंद पेढ्यांमध्ये आढळला लोखंडी तुकडा, वारकºयांच्या जिवितास धोका

क्राइम : पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

पुणे : आषाढी यात्रेनिमित्त ७२ विशेष रेल्वेगाड्या