शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

विठ्ठल भक्तांसाठी धावणार दोन विशेष रेल्वे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:57 PM

अकोला : भुसावळ सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने विठ्ठल भक्तांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देअमरावती ते पंढरपूर आणि खामगाव ते पंढरपूर अशा दोन रेल्वे गाड्या धावणार. १७ आणि २४ जुलै दरम्यान या रेल्वेगाड्या सेवा देणार आहेत.या दोन्ही रेल्वेगाड्या परतीच्या प्रवासालादेखील राहतील.

अकोला : भुसावळ सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने विठ्ठल भक्तांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अमरावती ते पंढरपूर आणि खामगाव ते पंढरपूर अशा दोन रेल्वे गाड्या धावणार असून, १७ आणि २४ जुलै दरम्यान या रेल्वेगाड्या सेवा देणार आहेत.अमरावती ते पंढरपूर ही रेल्वेगाडी १७ आणि २० जुलै तर खामगाव ते पंढरपूर १८ आणि २१ जुलै रोजी सोडल्या जाणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्या परतीच्या प्रवासालादेखील राहतील. पंढरपूर ते अमरावती १८ आणि २४ जुलै रोजी तर पंढरपूर ते खामगाव या रेल्वेगाड्या १९ आणि २५जुलै रोजी धावणार आहेत. या दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांचे बडनेरा, मूर्तिजापूर,अकोला,शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड,जळगाव, पाचोरा, चाळीसगाव,नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड,भिगवन,जेऊर आणि पंढरपूर येथे थांबा घेईल. खामगावहून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांनाही हेच थांबे राहतील, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने क ळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेPandharpurपंढरपूर