लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
येणारी आषाढी वारी धूरमुक्त करण्याचा संकल्प, आनंद मंत्रालय स्थापन करणार - Marathi News | Resolve to smoke free of incoming rain, chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येणारी आषाढी वारी धूरमुक्त करण्याचा संकल्प, आनंद मंत्रालय स्थापन करणार

चंद्रकांत पाटील : विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, आनंद मंत्रालय स्थापन करणार ...

आज कार्तिक एकादशी; ६५ एकर परिसरात ‘ज्ञानोबा-तुकारामाचा’ गजर  - Marathi News | The 'Gyanoba-Tukaramacha' alarm on an 8 acre area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज कार्तिक एकादशी; ६५ एकर परिसरात ‘ज्ञानोबा-तुकारामाचा’ गजर 

२२५ दिंड्या घेतात विसावा; पाणी, वीज, शौचालय, पोलीस संरक्षण आदी सुविधा उपलब्ध ...

पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | five devotees dead in accident after tempo rams into tractor trolly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू

पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक  ...

शिवसेना नरम तर... संभाजी ब्रिगेड गरम - Marathi News | Shiv Sena is soft ... Sambhaji Brigade hot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नरम तर... संभाजी ब्रिगेड गरम

कार्तिक एकादशीदिवशी होणाºया विठ्ठलाच्या महापूजेसाठी महसूल मंत्र्यांना विरोधच  ...

भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही - Marathi News | The revenue minister will not allow Kartik Ekadashi to perform the high priestship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेचा नवा वाद; महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही

पंढरपूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक; राज्यपाल अथवा शेतकºयांच्या हस्ते पूजा करण्याचे मंदिर समितीला दिले निवेदन ...

गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | Police say crime helps in the netting of the Prevention of Corruption | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुन्ह्यात मदत करतो म्हणणारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार - Marathi News | NDRF squad will arrive in Pandharpur to prevent the tragedy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

पंढरपुरात कार्तिकी वारीची तयारी;  नदी दुथडी भरून वाहतेय, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सर्तक ...

पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक - Marathi News | A memorial of Saint Namdev Maharaj will be create in Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक

पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे. ...