शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : तरुणाईच्या मोबाईल स्टेटसवर झळकतयं विठुरायाचं सावळं रुप

सोलापूर : विठ्ठल...विठ्ठल... पंढरपुरात नवा विठ्ठल! उत्पातांनंतर बडव्यांचाही पुढाकार

सोलापूर : पंढरपुरात पार्किंगमधील दोन दुचाकी जाळल्या

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता होणार ग्रीन

सोलापूर : पंढरपुरातील दहा जण दोन वर्षांसाठी हद्दपार

कोल्हापूर : पंढरपूरला जाताना ट्रक-दुचाकी अपघात; कोल्हापूरचे दोन तरुण ठार

सोलापूर : उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ

सोलापूर : अबब...१५ तासांनंतर १५० फूट खोल विहिरीतून काढला कोल्हा बाहेर

सोलापूर : पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली